रोनित रॉयच्या आणि सोमा घोष यांच्या हस्ते परमेश पॉलच्या 'द सॅक्रेड नंदी' प्रदर्शनाचे अनावरण
नामवंत अभिनेता रोनित रॉय आणि पद्मश्री सन्मानित गायिका डॉ . सोमा घोष यांच्या हस्ते प्रसिद्ध कलाकार परमेश पॉल च्या ' द सॅक्रेड नंदी ' ह्या नवीन कलाकृतीचे अनावरण करण्यात आले . परमेश पॉल यांच्या ह्या नवीन कलाकृतीचे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये आयोजित करण्यात आले आहे . याप्रसंगी समाजसेवक डॉ . अनिल काशी मुरारका , कलाकार पृथ्वी सोनी , गौतम पाटोळे , अनन्या बॅनर्जी , समीर मंडल , गौतम मुखर्जी , विश्वा साहनी , अमिषा मेहता आणि संजुक्ता बरिक यांसारख्या अनेक नामवंतांनी उपस्थिती दर्शविली होती . कलाकार परमेश ...
Comments
Post a Comment